पुस्तकाचे नाव: पायथॉन प्रोग्रॅमिंग

लेखक: तुषार भ. कुटे (http://tusharkute.com)

प्रकार: संगणक तंत्रज्ञान

ISBN: 978-93-5408-687-8

अनुक्रमणिका:

१. संगणक संरचना
२. पायथॉन प्रोग्रॅमिंगची सुरुवात
३. निर्णयक्षम प्रोग्रॅमिंग
४. डेटा स्ट्रक्चर
५. फंक्शन
६. मॉड्युल व पॅकेज
७. त्रुटी हाताळणी
८. फाईल हाताळणी
९. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग

छापील पुस्तक कसे मिळवाल?

पाने: २३६
किंमत: ₹३०० (घरपोहोच)

प्रकाशकांच्या 8208590025 ( UPI: prakrutprakashan@okhdfcbank ) या क्रमांकावर गुगल-पे, फोन-पे अथवा पे-टीएम द्वारे ₹३०० पाठवा. पेमेन्ट पूर्ण झाल्यावर त्याचा स्क्रिनशॉट व तुमचा संपूर्ण पत्ता 8208590025 या क्रमांकावर व्हाट्सअँपने पाठवा. सात दिवसांमध्ये पुस्तक तुम्हाला पोस्ट अथवा कुरियरने पाठविण्यात येईल.

प्राकृत प्रकाशन: 8208590025