पुस्तकाचे नाव: पायथॉन प्रोग्रॅमिंग

लेखक: तुषार भ. कुटे (http://tusharkute.com)

प्रकार: संगणक तंत्रज्ञान – ई-बुक

ISBN: 978-93-5408-687-8

अनुक्रमणिका:

१. संगणक संरचना
२. पायथॉन प्रोग्रॅमिंगची सुरुवात
३. निर्णयक्षम प्रोग्रॅमिंग
४. डेटा स्ट्रक्चर
५. फंक्शन
६. मॉड्युल व पॅकेज
७. त्रुटी हाताळणी
८. फाईल हाताळणी
९. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग

एकूण पाने: २२९

स्वागत मूल्य: ₹ १४९

पुस्तक कसे मिळवाल?

नोंदणी करण्यासाठी प्रकाशकांच्या 7588594665 / 9960163010 या क्रमांकावर गुगल पे अथवा पे-टीएम द्वारे ₹149 पाठवा. पेमेन्ट पूर्ण झाल्यावर त्याचा स्क्रिनशॉट व तुमचा जी-मेल आयडी याच क्रमांकावर व्हाट्सअँप ने पाठवा.  २४ तासांमध्ये पुस्तक तुम्हाला गुगल ड्राइव्हद्वारे पाठविण्यात येईल. पुस्तकाची ई-कॉपी तुम्ही फक्त तुमच्या गुगल अकाऊंटद्वारेच वाचू शकता.