“मूर” या संगणक अभियंत्याच्या नियमाप्रमाने दर दोन वर्षांनी संगणकाचा आकार लहान होत जाईल तर त्याची किंमत कमी होत जाणार आहे. तर भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या मतानुसार येणारा काळ हा संगणक आणि इंटरनेट भोवती फिरणारा असेल. भविष्यातील संगणक हा मानवी जीवनात फार महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. भविष्यातील संगणक तंञज्ञानाचा ट्रेंड अपल्याला सुचवितो की […]