संगणक मेमरीची एकके

मागील शतकातील तंत्रज्ञानाची सर्वात मोठी किमया म्हणजे संगणक होय! ही किमया अर्थात जादू संगणक ज्या पद्धतीने करतो, त्या पद्धतीचे नाव आहे बाइनरी सिस्टीम. संगणकामध्ये सर्वच गोष्टी बायनरी मध्ये केल्या जातात. आपण अंक मोजण्यासाठी जी पद्धती वापरतो ती आहे डेसिमल अर्थात दशमान पद्धती. तिच्यामध्ये शून्य ते नऊ असे दहा अंक आहेत. परंतु संगणकाला ही दशमान पद्धती […]