आज आपल्या दैनंदिन जीवनात कोणत्या ना कोणत्या गोष्टीत तंत्रज्ञान चा संबंध हा येत असतोच. सुरुवात हि भ्रमणध्वनी पासून होते. अन्न वस्त्र आणि निवारा सोबतच भ्रमणध्वनी आणि इंटरनेट हि माणसाची गरजच बनून गेली आहे. बर्याच आवश्यक गोष्टी आपण घरबसल्या अगदी काही क्षणात भ्रमणध्वनी च्या सहाय्याने पूर्ण करू शकतो.सोबतच फोर जी सारख्या तंत्रज्ञान आज सहजरीत्या भारतात शहरी […]
भविष्यातील संगणक तंञज्ञान
“मूर” या संगणक अभियंत्याच्या नियमाप्रमाने दर दोन वर्षांनी संगणकाचा आकार लहान होत जाईल तर त्याची किंमत कमी होत जाणार आहे. तर भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या मतानुसार येणारा काळ हा संगणक आणि इंटरनेट भोवती फिरणारा असेल. भविष्यातील संगणक हा मानवी जीवनात फार महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. भविष्यातील संगणक तंञज्ञानाचा ट्रेंड अपल्याला सुचवितो की […]
संगणक मेमरीची एकके
मागील शतकातील तंत्रज्ञानाची सर्वात मोठी किमया म्हणजे संगणक होय! ही किमया अर्थात जादू संगणक ज्या पद्धतीने करतो, त्या पद्धतीचे नाव आहे बाइनरी सिस्टीम. संगणकामध्ये सर्वच गोष्टी बायनरी मध्ये केल्या जातात. आपण अंक मोजण्यासाठी जी पद्धती वापरतो ती आहे डेसिमल अर्थात दशमान पद्धती. तिच्यामध्ये शून्य ते नऊ असे दहा अंक आहेत. परंतु संगणकाला ही दशमान पद्धती […]